शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अधिक पोलीस तैनात

By admin | Updated: July 8, 2016 02:32 IST

शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अधिक पोलीस तैनात करणार आहोत, अशी माहिती गुरुवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. रुग्णांचे नातेवाईक

मुंबई : शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अधिक पोलीस तैनात करणार आहोत, अशी माहिती गुरुवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करत असल्याने त्यांच्यापासून सुरक्षा मिळावी, यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला रुग्णालयांत सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले होते.शासकीय आणि मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ५६ पोलीस तैनात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे हंगामी महाअधिवक्ता रोहित देव यांनी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाला सांगितले.‘५६ पोलीस रुग्णालयात कायम कर्तव्यावर असणार नाहीत. ते केवळ गस्त घालतील. ५६पैकी २८ पोलीस शस्त्रधारी असतील. तर उर्वरित होमगार्ड असतील. महिनाभरानंतर याबाबत आढावा घेऊ आणि आवश्यकता भासल्यास अधिक पोलीस रुग्णालयांत तैनात करू,’ असे अ‍ॅड. देव यांनी खंडपीठाला सांगितले.त्यावर उच्च न्यायालयाने ही संपूर्ण माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश सरकारला दिले. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तत्परतेने पावले उचलणे आवश्यक आहे, असे निरीक्षण खंडपीठाने गेल्या सुनावणीवेळी नोंदवले होते. जे. जे., सायन, सेंट जॉर्ज, जी. टी. आणि नायर रुग्णालयांत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस नियुक्त करण्यात आल्याची माहिती सरकारने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे दिली होती. (प्रतिनिधी)