शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशीनिमित्त 70 हजारांहून अधिक भाविकांनी घेतले पददर्शन

By admin | Updated: July 15, 2016 20:48 IST

आषाढी एकादशीनिमित्त आज तब्बल सत्तर भाविकांनी घेतले.

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 15 - आषाढी एकादशीनिमित्त आज तब्बल सत्तर भाविकांनी घेतले. एका मिनिटाला सुमारे ४० ते ४८ भाविकांनी विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून पुढे सरकत होते. त्याशिवाय मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या आठ ते दहा लाखांवर गेली असल्याची माहिती मंदिर समितीने दिली.आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरात सुमारे पंधरा लाखांपेक्षा जास्त भाविक जमले असल्याचा अंदाज मंदिरसमिती आणि पोलिस प्रशासनने व्यक्त केला. गेल्या वर्षी साधारण चार ते पाचच्या दरम्यान मंदिराच्या परिसरातील गर्दी ओसरत असते त्यामुळे येथून चालायया जागा राहते मात्र आज रात्री आठ वाजले तरी या परिसरात भाविकांची इतकी गर्दी होती की अक्षरश: पाय ठेवण्यास जागा मिळत नव्हती. भाविकांना स्वत:हून चालण्याएवजी मागच्या रेट्यामुळेट अपोआप गर्दी पुढे ढकलली जात होती. मुख्यमंत्री पूजा व नित्यपूजेसाठी काल रात्री ते पहाटे चार पर्यंत दर्शन बंद करण्यात आले होते. त्यासाठी दर्शनबारी विणगेल्लीतील स्काय वॉकच्या शेपटापासून तोडण्यात आली. तेथून पुढे भाविकांनी बारीला सुरवात केल्यामुळे पहाटे तीन पर्यंत बार गोपाळपूर इंजिनिअरींग कॉलेजपर्यंत पोचली होती. मात्र पहाटे दर्शन सुरु केल्यानंतर अतिशय वेगात भाविकांना गाभाऱ्यातून पुढे काढण्यात येत होते. त्यामुळे रात्री आठ पर्यंत दर्शन बारी ओसरत नऊव्या पत्राशेड ओलांडून साधारण वीस मिटर लांबपर्यंत गेली होती.दुसरकीकडे मुखदर्शनाची बारीही सुमारे पाच किलोमिटर लांब पसरली होती. रात्री दर्शन बंद झाल्यानंतर मुखदर्शनाची बारी तुकाराम भवनला वेढा मारून त्याच्या पाठिमागील भाजीमंडईच्या बोळातून पुन्हा चौपाळा चौकाच्या कृष्ण मंदिरापर्यंत पुन्हा फिरून आली होती. ऐन प्रदक्षिमा मार्गावर ही मुखदर्सनाची रांग आल्याने ज्या दिंड्यांन पहाटेच प्रदक्षिणेला सुरवात केली त्यांला या बारीमुळे अडचणी निर्माण झाली होती.----पहाटे तीन पाच नंतहरी प्रभूंनी केली बारीची पाहणीमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा पहाटे दोन वीसला सुरू झाली त्याच्या आधीपासून बंदोबस्तात असलेले पोलिस अधिक्षक विरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्याची पूजा संपल्यावर व गाड्यांचा ताफा रवाना झाल्यानंतर पुन्हा पहाटे पाच पर्यंत अवघी दर्शन बारी चालत फिरून पाहणी केली व ताटकळलेल्या भाविकांना आता रांग थांबणार नाही असा धीर देत त्यांच्यात चैतन्य निर्माण केले