शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

राज्यातील ५६ हजारांहून अधिक मुले शाळाबाह्य

By admin | Updated: December 15, 2015 03:57 IST

राज्यात ६५ हजार ७७४ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. खऱ्या गरजू मुलांचा शोध घेण्याबाबत शासन सकारात्मक असून शाळाबाह्य बालकांचे पुनर्सर्वेक्षण करण्याचे

नागपूर : राज्यात ६५ हजार ७७४ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. खऱ्या गरजू मुलांचा शोध घेण्याबाबत शासन सकारात्मक असून शाळाबाह्य बालकांचे पुनर्सर्वेक्षण करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. राज्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबाबत प्रकाश गजभिये, सुनील तटकरे, संजय दत्त इत्यादी सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.४ जुलै २०१५ रोजी शासनाने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम संपूर्ण राज्यभरात राबविली होती. शाळेबाहेरील बालकांना शाळेत आणणे व टिकवून ठेवणे याबाबत कार्यवाही करण्यासाठी व्यापक स्वरूपात योजना व आराखडा तयार करण्यात आला आहे. यासंदर्भात विविध स्वयंसेवी संस्था तसेच राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेवक यांच्या मदतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे पुनर्सर्वेक्षण प्रस्तावित अहे. तसेच शाळाबाह्य बालकांना नियमित शाळेत प्रवेश देण्यात येईल, असे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)