शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवरात मोराची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:49 IST

वन्यजीव अभयारण्यात भरदिवसा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची शिकार करून चंदनाच्या लाकडावर मांस शिजवून त्यावर ताव मारल्याचा धक्कादायक प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार (जि. बुलडाणा) : वन्यजीव अभयारण्यात भरदिवसा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची शिकार करून चंदनाच्या लाकडावर मांस शिजवून त्यावर ताव मारल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. येथील वन्यजीव अभयारण्यात विविध पशू-पक्षी असून मोरांची संख्या जास्त आहे. सकाळी फिरण्यास गेलेल्या नागरिकांना किन्ही रोडपासून अवघ्या काही अंतरावर सरोवराच्या काठावर दोन चुली केल्याचे आढळले. चुलीत जळालेली चंदनाची लाकडेही दिसून आली. या घटनेची माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. वन्यजीव अभयारण्याच्या नियमाप्रमाणे अभयारण्यात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत जाणाऱ्या-येणाऱ्या व्यक्तींची नावे नोंद केली जातात. अग्नीजन्य वस्तू नेण्यास बंदी आहे. परंतु येथे नियमांनाच धाब्यावर बसविल्याने वन विभागाच्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.