शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून वेळेत केरळमध्ये धडकणार !

By admin | Updated: May 30, 2016 04:13 IST

अंदमानात अडकलेला मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

पुणे : अंदमानात अडकलेला मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सून केरळात ठरलेल्या वेळेत जूनच्या सुरुवातीलाच दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नैर्ऋत्य मोसमी पावसाने आग्नेय बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापला असून, अंदमान समुद्र व अंदमान द्वीपसमूहाच्या उर्वरित भागात झालेली वाटचाल स्थिर आहे़, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संचालक सुनीता देवी यांनी सांगितले. ७ जूनच्या दरम्यान मान्सूनचे केरळमध्ये आगमन होईल, असा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात येते दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ देशात दक्षिणेत अनेक ठिकाणी पाऊस झाला असून उत्तराखंडातील अनेक ठिकाणी, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, नागालंड, झारखंड, आसाममधील काही ठिकाणी पाऊस झाला़ (प्रतिनिधी)>पूर्वमोसमी पावसात मोठी घटअंदमान, निकोबारपासून बहुतांशी भागात पूर्वमोसमी पावसात सरासरीपेक्षा मोठी घट झाली आहे. औरंगाबाद, सोलापूर, नाशिक वगळता अन्यत्र पूर्वमोसमी पाऊस कमी झाला आहे़ कोकण व गोव्यामध्ये सर्वाधिक ८० टक्के घट आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, विदर्भ, पूर्व व पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, उत्तराखंड, आसाम, मेघालय इथे तो अधिक झाला आहे़