शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

पैशाच्या हव्यासापोटी मित्रानेच केला खून

By admin | Updated: January 21, 2017 01:19 IST

मित्राने पैशाच्या हव्यासापोटी धारदार शस्त्राने डोक्यात वार करून निर्घृण खून केल्याची घटना उघड झाली आहे.

वालचंदनगर (वार्ताहर) : इंदापूर तालुक्यातील लाकडी येथे संतोष जगताप या टेम्पोचालकाचा त्याच्याच मित्राने पैशाच्या हव्यासापोटी धारदार शस्त्राने डोक्यात वार करून निर्घृण खून केल्याची घटना उघड झाली आहे. वालचंदनगर पोलिसांनी संदीप भिसे या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जगताप (रा. ढेकळवाडी) हा शुक्रवारी (दि. १३) सांगली जिल्ह्यात पाण्याचे बॉक्स पोहचविण्यासाठी गेला होता. त्या वेळी संतोष याच्याकडे पाण्याचे ५० हजार रुपये आले होते. दुसऱ्या दिवशी कामावर जाताना त्याला त्याच्याच कंपनीत कामाला असणारा संदीप भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) काटेवाडी येथे भेटला. पैशासाठी संतोषच्या डोक्यात वार करून खून केला. त्याच्याकडील पैसे घेऊन तो पसार झाला. या घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक तानाजी चिखले व बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी अल्प कालावधीत खुनाचा तपास करून आरोपीला अटक केली आहे.