शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांनी पैसा गडप केल्याने तरुण मागे

By admin | Updated: August 2, 2016 02:10 IST

मातंग समाजातील तरुणांसाठी असलेला महामंडळातील पैसा काही नेत्यांनी गडप केल्याने या समाजातील तरुण अद्यापही मागे आहेत.

मुंबई: मातंग समाजातील तरुणांसाठी असलेला महामंडळातील पैसा काही नेत्यांनी गडप केल्याने या समाजातील तरुण अद्यापही मागे आहेत. मात्र लवकरच या समाजासाठी चांगली घोषणा करण्यात येणार असून या समाजातील तरुणांनी देखील आयएएस, आयपीएस अधिकारी व्हायला हवे, अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चेंबूरमधील कार्यक्रमात व्यक्त केली.अण्णाभाऊ साठे यांची ९६वी जयंती आज चेंबूरच्या साठे उद्यानात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यापूर्वीच्या सरकारमध्ये असलेल्या काही नेत्यांनी मातंग समाजातील गरीब तरुणांसाठी असलेल्या करोडो रुपयांवर डल्ला टाकला. या नेत्यांनी आपण अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने हा पैसा खातोय, याची तरी जाण ठेवायला हवी होती. मात्र त्यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला. आम्ही देखील त्यांना सोडलेले नाही. त्यांना अधिकाधिक कडक शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महिनाभरापूर्वी एक बैठक घेऊन मातंग समाजासाठीचा एक कृती अहवाल तयार करण्यात आला आहे. तथापि, अधिवेशन सुरु असल्याने त्याची घोषणा मी करणार नाही. मात्र यात समाजातील तरुणांसाठी शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि घरांसारख्या प्रश्नांवर विचार करण्यात आला आहे. समाजातील तरुण आजही पारंपरिक व्यवसायावर अवलंबून आहेत. या तरुणांसाठी जेवढा पैसा लागेल, तेवढा खर्च करु, असेही मुख्यमंत्री म्हणाले. अण्णाभाऊ साठे स्मारक समिती आणि मुंबई महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज अण्णाभाऊ साठे यांची ९६वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी आण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी साठे उद्यानात हजेरी लावली. तसेच रात्री उशीरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल येथे सुरु होती. (प्रतिनिधी)