शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

पतीनेच केला पत्नीचा विनयभंग!

By admin | Updated: January 8, 2017 02:50 IST

पतीसह चौघे अटकेत; विवाहिता वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी.

अकोला, दि. ७- होमिओपॅथी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली तसेच पतीसोबत पटत नसल्याने माहेरी राहत असलेल्या एका विवाहितेचा तिच्या पतीने तीन मित्रांना सोबत घेऊन विनयभंग केल्याची घटना शनिवारी सायंकाळी शिवाजी महाविद्यालय रोडवर घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी सदर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भीमनगर येथील रहिवासी युवतीचा दोन महिन्यांपूर्वी तुषार हिवाळे नामक युवकासोबत प्रेमविवाह झाला होता. काही दिवसच सुखी संसाराची वेल फुलत असताना त्यांच्यात खटके उडाले. त्यामुळे विवाहिता माहेरी परत गेली. सदर विवाहिता ही शहरातील एका होमिओपॅथी मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी असून, ती शनिवारी सायंकाळी काही दस्तावेजांच्या सत्यप्रती काढण्यासाठी जात असताना तिचा पती तुषार हिवाळे व त्याचे मित्र कुलजितसिंग चंडोलिया, रूपेश भातकुले आणि आकाश तंबोली यांनी दुचाकीवर येऊन तिचा विनयभंग केला. त्यानंतर विवाहितेला भररस्त्यावर अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याचीही धमकी दिली. या घटनेनंतर विवाहितेने तत्काळ रामदासपेठ पोलीस स्टेशन गाठून तिचा पती तुषार हिवाळे व त्याचे तीन मित्र यांच्याविरोधात तक्रार केली. रामदासपेठ पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी करून तुषार हिवाळे आणि कुलजितसिंग चंडोलिया, रूपेश भातकुले आणि आकाश तंबोली या चौघांविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर चारही आरोपीस अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.