शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटसअ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवून तरुणीचा विनयभंग

By admin | Updated: July 13, 2017 20:37 IST

मोबाईलवरील व्हॉटसअ‍ॅपवरुन कोपरीतील एका तरुणीला अश्लील फोटो आणि संदेश पाठवून विनयभंग करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 13 - मोबाईलवरील व्हॉटसअ‍ॅपवरुन कोपरीतील एका तरुणीला अश्लील फोटो आणि संदेश पाठवून विनयभंग करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोपरी पूर्व भागात राहणारी ही तरुणी घरी असतांना तिच्या मोबाईलवर ११ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या अनोळखी व्यक्तिने ‘देशी चॅट ओनली फॉर लेडीज’ या ग्रृपमध्ये तिच्या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकाचा समावेश केला. त्याद्वारे तिला अचानक अश्लील फोटो आणि मेसेज पाठविले. हा प्रकार पाहून तिला धक्काच बसला. तिने याप्रकरण्ी कोपरी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि आयटी अ‍ॅक्ट नुसार १२ जुलै रोजी गुन्हा दाखल केला. हे प्रकार करणाऱ्याचा शोध सुरु असून त्याचा पत्ता उत्तरप्रदेश येथील असल्याचे समजल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.

‘‘ महिलांनी व्हॉटसअ‍ॅपवर आपला फोटो टाकतांना काळजीपूर्वक टाकावा. शक्यतो डीपीवर आपल्या फोटोऐवजी अन्य काही टाकल्यास ते योग्य होईल. तरीही असे फोटो किंवा कोणतीही आक्षेपार्ह क्लिपींग कोणी पाठविल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.’’ -एम. डी. जाधव, पोलीस निरीक्षक, कोपरी पोलीस ठाणे.