शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

विनयभंगातील आरोपीची आत्महत्या

By admin | Updated: June 30, 2015 02:53 IST

विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वसंतनगर तांड्यावरील बाळू बाबू राठोड (२५) या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी घडली.

परळी (जि. बीड) : विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वसंतनगर तांड्यावरील बाळू बाबू राठोड (२५) या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी घडली. मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.२४ जून रोजी रूपानगर तांड्यावरील गायरानामध्ये शेळ्या चारण्यास गेलेल्या १३वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची फिर्याद बाळू राठोड याच्याविरुद्ध ग्रामीण ठाण्यात दाखल झाली होती. गुन्हा नोंद झाल्याचे कळाल्यावर बाळू हादरून गेला होता. मनस्ताप झाल्याने त्याच रात्री त्याने विष प्राशन केले. त्याला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले होते; परंतु रविवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.बाळूची पत्नी ज्योती हिच्या फिर्यादीवरून शिवाजी जाधव, दत्ता जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष राठोड, पारूबाई जाधव, अनिता साळुंके, रामभाऊ साळुंके यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. जीवे मारण्याची धमकी दिल्यानेच पतीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मृतदेह ठाण्यासमोर!राठोड कुटुंबीयांनी ग्रामीण ठाण्यासमोर ठिय्या मांडला बाळूला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला, असा दावा केला. दुपारी २ वाजता त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून ठाण्यासमोर आणला. गुन्हा नोंद केल्याशिवाय माघार नाही, असा पवित्रा राठोड कुटुंबीयांनी घेतला. गुन्हा नोंदविल्यावरच मृतदेह अंत्यसंस्कारासाठी उचलण्यात आला.