शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

मोहरम मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी एकाला शिक्षा

By admin | Updated: April 27, 2016 15:35 IST

२०१३च्या मोहरम मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी डीजेचे मालक अल्ताफ अजमखान (रा़नगर) याला नगरच्या प्रथम वर्ग न्यायालयाचे

अहमदनगर, दि.२७ -  २०१३च्या मोहरम मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी डीजेचे मालक अल्ताफ अजमखान (रा़नगर) याला नगरच्या प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश एम़ एस़ तोडकर यांनी एक महिना कैद आणि पाच हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे़ डीजे वाजविल्याप्रकरणी ही महाराष्ट्रीतील पहिल्याच शिक्षा आहे़ सरकारी अभियोक्ता अ‍ॅड़ सचिन सुर्यवंशी यांनी या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली़ तत्कालिन पोलीस अधीक्षक आऱ डी़ शिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती़