शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पैसे भरूनही सदनिका न देणाऱ्या ठाण्याच्या बिल्डरविरुद्ध मोफांतर्गत गुन्हा

By admin | Updated: July 3, 2017 20:21 IST

19 लाख 70 हजारांची रक्कम घेऊनही ती न देणाऱ्या महेश पटेल या बिल्डरविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात मोफांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 3 - मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवारनगरात सदनिका देण्याच्या बदल्यात 19 लाख 70 हजारांची रक्कम घेऊनही ती न देणाऱ्या महेश पटेल या बिल्डरविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात मोफांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.बिल्डर पटेल आणि कळवा येथील मनीषानगरातील रहिवासी विनय कोचरेकर यांच्यात 11 ते 27 नोव्हेंबर 2009 या कालावधीत एक करार झाला होता. या करारानुसार कन्नमवारनगर येथील नव्या सदनिकेच्या किमतीतील 60 टक्के म्हणजे 19 लाख 70 हजारांची रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार अ‍ॅग्रीमेंटही करण्यात आले. या करारानुसार कोचरेकर यांनी काही रोकड आणि धनादेशाच्या स्वरूपात ही रककमही त्यांना दिली. परंतु, पटेल यांनी त्यांना गेल्या आठ वर्षांत कन्नमवारनगरात सदनिका दिली नाही. तसेच त्यांचे पैसेही परत केले नाहीत. वारंवार विचारणा करूनही त्यांनी पैसे परत न केल्याने कोचरेकर यांनी पटेल यांच्याविरुद्ध 1 जुलै रोजी तक्रार दाखल केली. याप्रकरणी फसवणूक आणि महाराष्ट्र ओनरशिप रेग्युलेशन आॅफ दी प्रमोशन आॅफ कन्स्ट्रक्शन सेल (मोफा) या कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सर्व बाजूंची पडताळणी करण्यात येत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय गंगावणे यांनी सांगितले.