शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे दिल्लीत जंगी स्वागत

By admin | Updated: May 18, 2014 00:40 IST

लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक व नेत्रदीपक यशानंतर नरेंद्र मोदी शनिवारी राजधानी दिल्लीत पोहोचल़े हजारो भाजपा कार्यकत्रे व समर्थकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केल़े

कार्यकत्र्याना विजयाचे श्रेय : भाजपा मुख्यालयार्पयत रोड शो
 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक व नेत्रदीपक यशानंतर नरेंद्र मोदी शनिवारी राजधानी दिल्लीत पोहोचल़े हजारो भाजपा कार्यकत्रे व समर्थकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केल़े मोदींनी पक्षाच्या विजयाचे सर्व श्रेय भाजपाच्या लाखो कार्यकत्र्याना दिल़े
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह आणि पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केल़े विमानतळ ते अशोक रोडस्थित भाजपा मुख्यालयार्पयत मोदींचा रोड शो झाला़ त्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा भाजपा कार्यकत्र्याचा उत्साह बघण्यासारखा होता़ भाजपाचे ध्वज, डोक्यावर भगव्या टोप्या आणि नरेंद्र मोदींच्या जयजयकाराने सर्व परिसर दणाणून गेला होता. चहुबाजूंनी पुष्पवृष्टी आणि जयजयकार अशा अभूतपूर्व वातावरणात मोदींची विजयश्री मिरवणूक पुढे सरकत होती़ तर मोदी तमाम कार्यकत्र्याना हात जोडून अभिवादन करीत होत़े (वृत्तसंस्था)
 
देशवासीयांचे आभार  : हा विजय केवळ माझा नाही तर भाजपासाठी घाम गाळणा:या पक्ष कार्यकत्र्याचा आह़े आजचा हा दिवस दिसावा म्हणून 1952 पासून अखंडपणो परिश्रम करणा:या भाजपा कार्यकत्र्याना मी या विजयाचे श्रेय देतो.  भाजपाच्या यशात देशातील कोटय़वधी जनतेचाही वाटा आहे, असे मोदी म्हणाले. भाजपा उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल त्यांनी देशवासीयांचे आभार मानल़े 
 
श्रेय लाखो कार्यकत्र्याचे
पक्ष मुख्यालयात पोहोचल्यावर कार्यकत्र्याना संबोधित करताना मोदींनी  यशाचे श्रेय भाजपाचे लाखो कार्यकत्रे आणि कोटय़वधी जनतेला दिल़े