शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची बदनामीकारक पोस्ट; एकाविरूद्ध सायबर गुन्हा

By admin | Updated: July 1, 2016 17:33 IST

व्हॉटस्अप ग्रुपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी तालुक्यातील एका ग्रुपमधील सुनिल खातळे यांच्यावर इगतपुरी पोलीस ठाण्यात सायबर

ऑनलाइन लोकमतइगतपुरी, दि. १ - व्हॉटस्अप ग्रुपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी तालुक्यातील एका ग्रुपमधील सुनिल खातळे यांच्यावर इगतपुरी पोलीस ठाण्यात सायबर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका व्हॉटस्अप ग्रुप मध्ये सुनिल खातळे गेल्या काही दिवसापासुन भारतातील महापुरुषांवर टीका करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या विरोधात बदनामीकारक मजकूर पोस्ट करणे असे प्रकार सुरू होते. मात्र या विरोधात महेश श्रीश्रीमाळ यांनी ग्रुपवर असे काही टाकू नये अशी सुचना वारंवार केल्या होती. मात्र कोणताही ठोस कारवाई संबंधित ग्रुपने केली नाही. त्यामुळे खातळे यांच्या विरुध्द सायबर कायद्यान्यवे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार इगतपुरी पोलीस ठाण्यात भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश चिटणीस महेश श्रीश्रीमाळ व भाजपाच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी दिली होती. त्यामुळे खातळे यांच्यावर भारतीय दंड विधान कलम १५३ अ, ५००, ५०४, ५०९ प्रमाणे इगतपुरी पोलीस ठाण्यात सायबर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन तालुक्यात ही पहिलीच घटना आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक एम. एन. मांडवे करीत आहे. यावेळी भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा सचिव पांडुरंग ब-हे, तालुकाध्यक्ष अण्णा डोंगरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब धोंगडे, शहराध्यक्ष अँड. मुन्ना पवार, घोटी शहराध्यक्ष जगन भगत, कोषाध्यक्ष संदीप शहाणे, शहर सरचिटणीस सागर हांडोरे, तालुका उपाध्यक्ष कैलास कस्तुरे, घोटी शहर सरचिटणीस सैय्यद रंगरेज, आदीवासी आघाडीचे राजु गांगड आदी उपस्थित होते.