शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या देहबोलीवरून नोटाबंदीचा निर्णय फसल्याचं दिसतंय- राज ठाकरे

By admin | Updated: January 2, 2017 19:25 IST

मोदींच्या देहबोलीवर नोटाबंदीचा निर्णय फसल्याचं दिसत असल्याची टीका राज ठाकरेंनी केली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 2 - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. मोदींच्या देहबोलीवर नोटाबंदीचा निर्णय फसल्याचं दिसत असल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपाला 60 वर्षं झाली तरी अजूनही उमेदवार सापडत नाहीत, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर भाजपा सत्तेत आली. भाजपाला घोषणा करण्याची भयंकर आवड आहे, मुख्यमंत्री निव्वळ घोषणा आणि उद्घाटनं करतात, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, शिवस्मारकाचं भूमिपूजन निव्वळ मतांसाठी केलं जातंय. शिवस्मारकाचा खर्च गड-किल्ल्यांवर करा. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा भव्य शिवस्मारक यांना उभारायचं आहे. राम मंदिर उभारता येत नाही म्हणून एका स्टेशनला ते नाव देताय. भाजपाची राम मंदिर निर्माणाबाबतची भूमिका बदलली असल्याची टीकाही त्यांनी केली. भाषांवर आधारित राज्यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या रोजगारांत स्थानिक तरुणांना प्राधान्य द्या, हल्ली कुणीही उठतो आणि कोर्टात जातो. मोदींना देश समजणं कठीण जातंय तर कोर्टाला कसा समजणार ?, असं म्हणत राज ठाकरेंनी मोदी आणि न्यायालयावरही टीकेची झोड उठवली आहे.