शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

मोकाट गुरांच्या मालकाच्या शिक्षेत बदल; कारावासाची शिक्षा रद्द, दंडातही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2023 07:26 IST

गुरांचे मालक दिवसभर त्यांची गुरे कुठेही सोडून देतात. ही गुरे बाजारपेठा, रस्त्यांवर कुठेही फिरत असतात किंवा बसतात.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ग्रामीण भागात बाजारपेठा, रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांना आळा घालण्यासाठी असलेल्या शिक्षेच्या तरतुदीत बदल करण्याबाबतचे विधेयक मंगळवारी विधानसभेत संमत करण्यात आले. 

 गुरांचे मालक दिवसभर त्यांची गुरे कुठेही सोडून देतात. ही गुरे बाजारपेठा, रस्त्यांवर कुठेही फिरत असतात किंवा बसतात. यातून मार्ग काढणे वाहनचालकांना जिकरीचे होते. त्यामुळेच अशा मोकाट गुरांना आळा घालण्यासाठी गुरांच्या मालकांना दंड करण्याचा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यात मोकाट गुरे आढळल्यास मालकाला ३०० रुपये दंड आणि एक महिन्याचा कारावास, अशा शिक्षेची तरतूद होती. यात बदल करण्याचे विधेयक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत मांडले.

या विधेयकाला विरोधकांनी विरोध केला होता. मोकाट जनावरे रस्त्यावर का येतात, याच्या मुळाशी जाऊन त्याबाबत उपाययोजना कराव्या, त्यानंतरच हे विधेयक आणावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली. मात्र, सरकारने हे विधेयक संमत केले.

शिक्षेची तरतूद nआधी : ३०० रुपये दंड, एक महिन्याचा कारावासnआता : कारावासाची तरतूद रद्द. पहिल्या अपराधासाठी  दीड हजार रुपये दंड. दुसऱ्या आणि त्यापुढच्या कितीही अपराधांसाठी पाच हजार रुपये दंड