शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी संपूर्ण जग फिरले, पण मराठवाड्यात आले का ? – कन्हैया कुमार

By admin | Updated: April 23, 2016 19:17 IST

पंतप्रधान मोदी संपूर्ण जग फिरले, पण मराठवाड्यात आले का? मराठवाड्यात असलेल्या तापमानात मोदी राहतील का? असा सवाल कन्हैय्या कुमारने विचारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २३ - पंतप्रधान मोदी संपूर्ण जग फिरले, पण मराठवाड्यात आले का? मराठवाड्यात असलेल्या तापमानात मोदी राहतील का? असा सवाल विचारत जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. चेंबूर इथल्या टिळक नगरच्या आदर्श विद्यालयात आयोजित सभेदरम्यान बोलताना कन्हैय्या कुमारने हे वक्तव्य केलं आहे. सभेअगोदर कन्हैय्या कुमारने  चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली.
 
कन्हैय्या कुमारने केंद्र सरकारवर टीका करत मोदी सरकार नव्हे, केंद्र सरकार किंवा संघ सरकार म्हणा असं म्हटलं आहे. या देशात प्राण्यांनाही जातीयवादी बनवले जात आहे. मी ‘कास्ट पॉलिटिक्स’ नव्हे, ‘सोशल जस्टिस पॉलिटिक्स’ करत आहे. ही लढाई व्यापक होत चालली आहे. संसदेत विरोधक आहेत की नाही, हे माहित नाही, पण रस्त्यावर आपण विरोधक आहोत असंदेखील कन्हैय्या कुमार बोलला आहे.
 
शिक्षणावर होणारा खर्च गुंतवणूक असते. गरिबांच्या मुलांना शिक्षण मोफत द्या असं आवाहन कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदींना केलं आहे.  देशात लोकांना रोजगार नाही आणि मोदी बुलेट ट्रेनबाबत बोलत आहेत. आता ओएलक्सचा जमाना आहे, लवकर काही तरी करा, अन्यथा लोक तुम्हाला हटवतील असा इशारा कन्हैय्या कुमारने दिला आहे.