शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सीमेवर तणाव असताना मोदी प्रचारसभेत

By admin | Updated: October 13, 2014 23:04 IST

आर. आर. पाटील : तासगाव येथे सभा, भाजप धोरण शेतीविरोधी

तासगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बाजूने विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत असताना सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवान शहीद होत आहेत. पंतप्रधान म्हणून देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे का निवडणुका महत्त्वाच्या, असा सवाल माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तासगाव येथे उपस्थित केला. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते.पाटील म्हणाले की, सत्तेवर आल्यावर महागाई कमी करणार म्हणणाऱ्या भाजप सरकारने महागाई वाढवली. शेतीमालाच्या दरात वाढ व्हायला लागल्यावर आयात-निर्यातीचे धोरण बदलले. शेतकऱ्यांच्या मालाचे दर गडगडले, तर उद्योगपतींच्या उत्पादनांचे दर वाढले. भाजपचे धोरण उद्योगपतींना पाठीशी घालणारे आहे. भाजपचे नेते विदर्भ वेगळा करू, असे सांगतात. राज्याचे तुकडे पाडायला निघालेल्यांच्या हाती राज्य द्यायचे का? तासगाव, कवठेमहांकाळमधील दुष्काळ हटविण्याचे काम केले आहे. पुढच्या पाच वर्षांत हे दोन्ही तालुके राज्यातले समृध्द तालुके केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या, भाजपने केवळ जाहिराती केल्या आहेत. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेने आर. आर. पाटील यांचे मोठेपण टिकविण्याची गरज आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष डी. के. पाटील, विजय सगरे, भारत डुबुले, अविनाश पाटील, हणमंतराव देसाई, ताजुद्दीन तांबोळी, हायुम सावनूरकर, विश्वास माने यांची भाषणे झाली. सांगता सभेपूर्वी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तासगावातून सवाद्य रॅली काढली. (वार्ताहर)