शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियंत्रणासाठी मोबाइल व्हॅन

By admin | Updated: July 20, 2016 02:05 IST

तळेगाव-चाकण मार्गावरील वाहतूक सुरक्षितता लक्षात घेऊन आमदार फंडातून येत्या दोन महिन्यांत सीसीटीव्हीयुक्त ट्रॅफिक कंट्रोल व व्हिजिलन्स केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

तळेगाव दाभाडे : तळेगाव-चाकण मार्गावरील वाहतूक सुरक्षितता लक्षात घेऊन आमदार फंडातून येत्या दोन महिन्यांत सीसीटीव्हीयुक्त ट्रॅफिक कंट्रोल व व्हिजिलन्स केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आॅक्टोबरमध्ये उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात येणार असून, बाह्यवळण मार्गासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले. नगरसेवक सुनील शेळके यांनी स्वखचार्तून तळेगाव-चाकण मार्गावर बसविलेल्या दुभाजकाचे लोकार्पण, तसेच वाहतूक पोलिसांसाठी वाहतूक नियंत्रक मोबाइल व्हॅन सुपूर्त करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्पाचे उद््घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उद्योजक शंकर शेळके, स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक ढाकणे, केशव वाडेकर, सुरेश शहा, संतोष दाभाडे, प्रशांत ढोरे, माजी नगरसेवक चंद्रकांत काकडे, पोलीस निरीक्षक वसंत बाबर आदी उपस्थित होते. प्रकल्पासाठी आर्थिक योगदान दिल्याबद्दल शंकर शेळके व उद्योजक सुधाकर शेळके, अमीन खान, दिलीप डोळस, गणेश बोराडे यांनी मोफत सेवा दिल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला. सुनील शेळके म्हणाले, ‘व्हॅन प्रदान उपक्रम हा केवळ सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून राबविण्यात आला आहे.’’नगरसेवक गणेश भेगडे, रवींद्र दाभाडे व राजेंद्र जांभूळकर, नीलेश लोणकर, नगरसेविका नीलिमा दाभाडे, सुरेखा आवारे, अमृता टकले-पंडित, सुजाता खेर, शोभा भेगडे, रजनी ठाकूर उपस्थित होते.(वार्ताहर)