शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

मनोरुग्णाकडून नांदेडात बस पळविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:25 IST

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात नांदेडहून नागपूरला जाण्यासाठी फलाटावर उभ्या असलेल्या बसमध्ये चढून ती पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मनोरुग्णाला

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात नांदेडहून नागपूरला जाण्यासाठी फलाटावर उभ्या असलेल्या बसमध्ये चढून ती पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मनोरुग्णाला बसचालकाने प्रवाशांच्या मदतीने पकडले़ त्याला वजिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दानाजी दिनेश बाबू (रा़ कामारेड्डी, तेलंगण) असे या मनोरुग्णाचे नाव आहे. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास नागपूर आगाराची नांदेड-नागपूर ही बस चालकाने फलाटावर उभी केली. या बसमध्ये आठ - दहा प्रवासी चढले़ बस स्थानकाबाहेर नेण्यापूर्वी टायरची तपासणी करण्यासाठी चालक खाली उतरला होता. मात्र खाली उतरताना त्याने केबिनचा दरवाजा उघडाच ठेवला़ तेवढ्यात पस्तीशीतील एक व्यक्ती चालकाच्या केबिनमध्ये शिरला.ही बाब समजताच बसचालकधावत येऊन त्याला खालीउतरण्यास सांगितले, परंतु तो काहीएक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता़ त्यानंतर चार प्रवाशांच्या मदतीने चालकाने त्यालाकेबिनमधून बाहेर काढले आणि बसस्थानक चौकीतील पोलिसांच्या हवाली केले़