शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मनसेत नवे गडी...

By admin | Updated: July 9, 2017 01:03 IST

लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या रिंगणात अपेक्षित यश प्राप्त झाले नसल्याच्या कारणास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा

- लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या रिंगणात अपेक्षित यश प्राप्त झाले नसल्याच्या कारणास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा धाडसी निर्णय घेतला आहे. पक्षाला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीतून जुन्या चेहऱ्यांना वगळत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. २०१९च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत कार्यकारिणीत बदल करण्यात आले असून, नव्या कार्यकारिणीत स्थान मिळालेले चेहरे पक्षाची मरगळ झटकणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.मनसेच्या कार्यकारिणीतून बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई आणि संदीप दळवी यांना वगळण्यात आले आहे. हे चारही जण राज यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. मात्र या चारही जणांना वगळत कार्यकारिणीमध्ये माजी नगरसेवक संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, संजय नाईक आणि नंदू चिले यांना स्थान देण्यात आले आहे. मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते म्हणून संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दादर येथील जबाबदारी यशवंत किल्लेदार यांना देण्यात आली आहे. भायखळा संजय नाईक यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. शिवडीची जबाबदारी नंदू चिले यांच्यावर सोपविण्यात येणार असून, अंधेरी पूर्वची जबाबदारी रोहन सावंत यांना देण्यात आली आहे; तसेच भांडुपची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे देण्यात येत आहे.