शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मनसेची दुसरी यादी जाहीर

By admin | Updated: September 27, 2014 05:10 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली दुसरी यादी शुक्रवारी सायंकाळी जाहीर केली

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली दुसरी यादी शुक्रवारी सायंकाळी जाहीर केली. एकूण ७१ नावांच्या यादीत विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांचाही समावेश करण्यात आला आहे.या दुसऱ्या यादीनंतर मनसेने आतापर्यंत राज्यभरात तब्बल २२४ मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उत्तमराव ढिकले यांच्याऐवजी रमेश धोंडगे यांना उमेदवारी दिली आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मागील वेळी निवडणूक लढवलेल्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात यावेळी मनसेने तुषार आफळे यांना उमेदवारी दिली आहे. मागील वेळी मनसेने या मतदारसंघात उमेदवार दिला नव्हता.१) अक्कलकुवा : ममता वळवी२) शहादा : किसन पवार३) साक्री : दिपक भारुडे४) धुळे शहर : अ‍ॅड. नितीन चौधरी५) चौपडा : इकबाल तडवी६) जळगांव ग्रामीण : मुकुंद रोटे७) जामनेर : विलास राजपुत८) मुक्ताईनगर : राजेंद्र सांगळकर९) बाळापूर : प्रशांत लोथे१०) अकोला पूर्व : विनोद राऊत११) वाशिम (एससी): नानेश्वर जाधव१२) अमरावती : अविनाश चौधरी१३) अचलपुर : प्रफुल्ल पाटील१४) मोर्शी : संजीव देशमुख१५) सावनेर : प्रमोद ढोले१६) उमरेद : राजेश कांबळे१७) नागपूर पूर्व : कपिल आवारी१८) नागपूर उत्तर (एससी) : रितेश मेश्राम १९) कामठी : विठ्ठल बावनकुळे२०) रामटेक : योगेश वाडीभस्मे२१) अर्जुनी मोरगोव (एससी) : महिंद्र चंद्रिकापुरे२२) अहेरी : दिनेश मढावी२३) ब्रम्हपुरी : विश्वास देशमुख२४) यवतमाळ : भानुदास राजने२५) हदगांव : सुरेश सारडा२६) नायगांव : रवींद्र भिलवंडे२७) मुखेड : अ‍ॅड. यशवंत सुभेदार२८) परभणी : विनोद दुधगांवकर२९) औरंगाबाद पश्चिम (एससी): गौतम आमराव३०) नांदगांव : जयंत सानप३१) चांदवड : नवलकिशोर शिंदे३२) येवला : कल्याणराव पाटील ३३) निफाड : सुभाष होळकर३४) दिंडोरी (एसटी) : सुधाकर राऊत ३५) नाशिक पूर्व : रमेश धोगंडे३६) देवळाली (एसटी) : प्रताप मेहरोलीया३७) बोयसर (एसटी): वसंत रावले३८) उल्हासनगर : सचिन कदम३९) कल्याण ग्रामीण : रमेश पाटील४०) कोपरी पाचपाखाडी : शेजल कदम४१) ठाणे : निलेश चव्हाण४२) मुंब्रा-कळवा : महेश साळवी४३) ऐरोली - गजानन खबाले४४) दहिसर - राजेश येरुणकर४५) मालाड - दीपक पवार४६) गोरेगाव - शरद सावंत४७) वर्सोवा - मनीष धुरी४८) शिवाजी नगर मानखुर्द - सोहेल अश्रफ४९) अणुशक्तीनगर - वीणा उकरंडे५०) वांद्रे पश्चिम - तुषार आफळे५१) धारावी - गणेश खाडे५२) कुलाबा - अरविंद गावडे५३) मावळ - मंगेश वाळूंज५४) भोसरी - सचिन चिखले५५) शिवाजी नगर - राजू पवार५६) कर्जत जामखेड - सचिन पोटरे५७) परळी - संजय आघाव५८) लातूर शहर - गणेश गवारे५९) माढा - दिनेश हनुमंत गिड्डे६०) सोलापूर शहर मध्य - सत्तार उस्मान सय्यद६१) सोलापूर दक्षिण - युवराज सुधाकर चुंबळकर६२) पंढरपूर - जयवंत मोहनराव माने६३) वाई - मयूर नळ६४) सातारा - राहुल पवार६५) चिपळूण - संतोष नलावडे६६) राधानगरी - डॉ. युवराज पांडुरंग पाटील६७) कागल - अजित सदाशिव मोडेकर६८) कोल्हापूर उत्तर - सुरेश साळोखे६९) शाहूवाडी - संजय शामराव पाटील७०) मिरज - नितीन सोनावणे७१) इस्लामपूर - उदय पाटील