शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

सवरांच्या घरासमोर मनसे करणार निदर्शने

By admin | Updated: September 19, 2016 03:03 IST

पालघर जिल्ह्यात ६०० हून अधिक कुपोषणाने बळी गेले

वाडा : पालघर जिल्ह्यात ६०० हून अधिक कुपोषणाने बळी गेले असून त्याचे गांभीर्य मात्र आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना नाही. त्यांनी केलेल्या मेलेत तर मरू देत ना, या बेजबाबदार विधानाचा निषेध करण्यासाठी मनसे त्यांच्या वाडा येथील निवासस्थाना समोर निर्दशने करणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अरूण कदम यांनी मेळाव्या दरम्यान दिली.महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुका शाखेच्या वतीने येथील पठारे मंगल कार्यालयात आज कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांनी वरील माहिती दिली. ते पुढे म्हणाले, की सध्या मनसेत मरगळ आली असून ती झटकून कामाला लागा. प्रत्येक गाव पाड्यात मनसेच्या शाखा निर्माण करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला. यावेळी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मदन पाटील, उपाध्यक्ष गोविंद पाटील, विजय वाडीया, सतिश जाधव, शैलेश बिडवी आदी नेत्यांनी कार्यकत्याना मार्गदर्शन केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष कांतीलाल ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित. (वार्ताहर)