शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील मेसेज पाठविणारा मनसे नगरसेवक गजाआड

By admin | Updated: February 10, 2017 05:15 IST

चाराची रणधुमाळी सुरु असतानाच मतदारालाच अश्लील मेसेज पाठविणे मनसे नगरसेवक सुधीर जाधवला भलतेच महागात पडले आहे

मुंबई : प्रचाराची रणधुमाळी सुरु असतानाच मतदारालाच अश्लील मेसेज पाठविणे मनसे नगरसेवक सुधीर जाधवला भलतेच महागात पडले आहे. गुरुवारी दादर पोलिसांनी त्याला विनयभंग आणि धमकावल्याच्या गुन्ह्यांत अटक केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र भोईवाडा न्यायालयाने त्यांना७ हजार रुपयांच्या जामिनावर सोडल्याने तुर्तास त्यांची सुटका झाली आहे. दादर पश्चिमेकडे तक्रारदार ४१ वर्षीय महिला कुटुंबियांसोबत राहते. त्या वास्तुशास्त्रज्ञ आहेत. व्हॉटसअ‍ॅपवर ’तुझा डीपी सुंदर आहे, तुझा फुल फोटो पाठव, असे मॅसेज त्यांनी पाठविला. त्यास नकार दिला असता पहाटे ४ वाजेपर्यंत ते फोटोची मागणी व व्हॉटसअ‍ॅप कॉल करीत राहिल्याचे महिलेचे म्हणणे आहे. त्यानंतर दुसऱ्या अनोळखी व्यक्तीने जाधव यांचे मॅसेज डिलीट करुन टाकण्याची धमकी दिली. जिवाला धोक असल्याच्या शक्यतेतून महिलेने ४ फेब्रुवारी तक्रार दाखल केली. अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त परमजित दहिया यांनी दिली. (प्रतिनिधी)