शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

मनसे कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: January 25, 2017 03:55 IST

पालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्ता महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या

मुंबई : पालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्ता महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली. नानाविध चर्चांना पेव फुटले. सुहासिनी कांबळे असे महिलेचे नाव असून, तिच्यावर मुलुंड अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ठाणे परिसरात कांबळे कुटुंबीयांसोबत राहतात. सोमवारी दुपारच्या सुमारास त्या मुलुंड पश्चिमेकडील डम्पिंग रोड येथे राहत असलेल्या नातेवाइकांकडे आल्या होत्या. तेथून निघताना त्यांनी रस्त्यावरच फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्या मनसे कार्यकर्ता असल्याची माहिती समजताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अनेकांनी उमेदवारीचे स्वप्न धूसर झाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याच्या चर्चा रंगल्या. अन्य पक्षांतही हा चर्चेचा विषय ठरला. मुलुंडच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांची प्रकृती स्थिर असून मुलुंड पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)