शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘आमदार परिचारक हाजीर हो’

By admin | Updated: February 28, 2017 04:50 IST

लष्करातील जवान आणि त्यांच्या पत्नीबाबत अपमानास्पद केलेले वक्तव्य भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांना भोवले आहे.

मुंबई : लष्करातील जवान आणि त्यांच्या पत्नीबाबत अपमानास्पद केलेले वक्तव्य भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांना भोवले आहे. राज्य महिला आयोगाने त्याबाबत मंगळवारी कार्यालयात हजर राहून खुलासा करण्याची नोटीस बजाविली आहे. गेल्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक प्रचारावेळी विधान परिषद सदस्य असलेल्या प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे भाजपा उमेदवारांचा प्रचार करताना आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. राजकारणाची व्याख्या करताना त्यांनी सीमेवरील जवान, त्यांच्या पत्नीशी संबंधित खालच्या स्तरावरील विनोद केला होता. त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर परिचारक यांनी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वक्तव्यामुळे महिला वर्गाचा अपमान झाला असल्याने राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस बजाविली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता वांद्रे येथील आयोगाच्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)