शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार बच्चू कडू यांना अटक

By admin | Updated: March 31, 2016 03:41 IST

मंत्रालयातील उपसचिव भाऊराव गावित यांना मारहाण केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अपक्ष आमदार बच्चू कडू अखेर बुधवारी रात्री पोलिसांसमोर हजर झाले असून त्यांना

मुंबई : मंत्रालयातील उपसचिव भाऊराव गावित यांना मारहाण केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अपक्ष आमदार बच्चू कडू अखेर बुधवारी रात्री पोलिसांसमोर हजर झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. बच्चू कडू यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांपुढे हजर होण्यापूर्वी कडू यांनी आपल्यावर खोटे आरोप करण्यात आल्याचा पुनरुच्चार केला. (प्रतिनिधी)मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात शरणागतीमंत्रालय कर्मचारी संघटना कडू यांच्या अटकेसाठी आग्रही असल्याने त्यानुसार कारवाईसाठी विधान भवनाच्या परिसरात दुपारपासून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. सायंकाळी कामकाज संपल्यानंतर कडू यांना अटक करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ते थेट आपल्या गाडीतून पोलीस ठाण्यात गेले. या वेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील आणि किशोर पाटील होते. कडू यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणेही कारवाईची मागणी होत आहे.