शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पुजारी बदलण्यावरून आमदार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 04:23 IST

कोल्हापूर अंबाबाईला घागरा-चोळी नेसवणाºया पुजाºयांना बदलण्याची मागणी करीत सर्वपक्षीय आमदार आज विधानसभेत आक्रमक झाले.

विशेष प्रतिनिधी  मुंबई : कोल्हापूर अंबाबाईला घागरा-चोळी नेसवणाºया पुजाºयांना बदलण्याची मागणी करीत सर्वपक्षीय आमदार आज विधानसभेत आक्रमक झाले. यासंदर्भात राजेश क्षीरसागर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. आमदारांच्या चौफेर शाब्दिक हल्ल्यानंतर येत्या १५ दिवसांत यासंदर्भात संबंधितांची बैठक घेण्याचे आश्वासन गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.राजेश क्षीरसागर चंद्रदीप नरके, हसन मुश्रीफ, नितेश राणे, प्रकाश अबिटकर यांनी चर्चेत भाग घेतला. कोल्हापूरच्या या देवस्थानात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असून त्याची चौकशी तातडीने पूर्ण करून संबंधितांवर कारवाईची मागणीही यानिमित्ताने पुढे आली.पंढरपूर व शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरातदेखील वारसा हक्काने पुजारी नेमण्याऐवजी शैक्षणिक पात्रतेच्या आधारे पुजारी नेमण्यासंदर्भात विचार सुरू आहे. त्याबाबत पुजारी आणि कोल्हापूरकरांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. यासंदर्भात कायदा करण्यासाठी सरकारने गेल्या महिन्यात समिती स्थापन केली आहे.अंबाबाई मंदिरातील पुजाºयांकडून देवीच्या गाभाºयात देणगी स्वरूपात येणारे दागदागिने, मौल्यवान वस्तू, साड्या, वस्रांचा हिशेबच ठेवला जात नाही. तेथील व्यवहारात कुठलीही पारदर्शकता नाही.संपूर्ण कोल्हापूरकरांसाठी हा अत्यंत नाराजीचा विषय आहे. गाभाºयातील वस्तू पुजारी लांबवतात. आणि गाभाºयाबाहेरच्या वस्तूंवर समितीचे लोक डल्ला मारतात, असा हल्ला राजेश क्षीरसागर यांनी केला.