शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून मित्राची हत्या

By admin | Updated: May 19, 2016 02:47 IST

मित्रांमध्ये मस्करी सुरू असताना धक्का लागल्याच्या रागात, मित्राची हत्या केल्याची घटना मंगळवारी मानखुर्द येथे घडली.

मुंबई : मित्रांमध्ये मस्करी सुरू असताना धक्का लागल्याच्या रागात, मित्राची हत्या केल्याची घटना मंगळवारी मानखुर्द येथे घडली. याबाबत मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करत, १७ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. अमीर शेख (१८) असे या मृत तरुणाचे नाव असून, तो मानखुर्दच्या मंडाळा परिसरात कुटुंबीयांसह राहायचा. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अटक आरोपी आणि शेख दोघेही गप्पा मारत होते. त्यात गप्पांमध्ये मस्करी सुरू असताना शेखच्या धक्क्यामुळे आरोपी खाली कोसळला. याचाच राग मनात धरून आरोपीने बाजूलाच असलेल्या बांबूने शेखला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत मानखुर्द पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करताच आरोपीने पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी रात्रभर त्याचा शोध घेत बुधवारी सकाळी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)