शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

‘अल्पसंख्याक’ फलकाची शाळा, कॉलेजांना सक्ती

By admin | Updated: June 29, 2016 05:19 IST

राज्यातील अल्पसंख्याक शाळा आणि कॉलेजांना शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून ‘अल्पसंख्याक’ असा फलक लावण्याची सक्ती राज्य सरकारने केली आहे.

मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक शाळा आणि कॉलेजांना शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून ‘अल्पसंख्याक’ असा फलक लावण्याची सक्ती राज्य सरकारने केली आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत हे फलक लावावे लावण्याच्या सूचना सर्व अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना देण्यात आल्या असून शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ हे फलक लावणे अनिवार्य असणार आहे. राज्यातील अनेक शाळा, कॉलेज शिक्षणहक्क कायद्यातील नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही सक्ती करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरटीई शिक्षणाच्या बचावासाठी मुंबईसह अनेक शाळांनी अल्पसंख्याक असल्याचे सांगितले होते. तर अनेक शाळांचा आरटीई प्रवेश आणि अल्पसंख्याक दर्जा असा वाद सुरु अजूनही सुरु आहे. याला चाप बसवण्यासाठी राज्यसरकारच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत या फलकाची सक्ती करण्यात आली आहे. या नुसार संस्थेला कोणत्या आधारावर अल्पसंख्याक दर्जा दिला आहे. हे नमूद करणे गरजेचे राहणार आहे. (प्रतिनिधी)