शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याक आयोग रद्द करण्यात यावा

By admin | Updated: November 11, 2014 00:02 IST

हिंदू महासभेच्या बैठकीत ठराव

सातारा : या पूर्वीच्या सरकारच्या काळात मतांच्या खुशामतीसाठी नेमलेला अल्पसंख्याक आयोग नवीन सरकारने त्वरित रद्द करावा, अशी मागणी येथे झालेल्या हिंदू महासभेच्या बैठकीत ठरावाद्वारे करण्यात आली.हिंदू महासभेची राज्य कार्यकारिणी सातारा येथे झाली. महाराष्ट्रातून कार्यकारिणीचे बहुसंख्यांक प्रतिनिधी उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष अनुप केणी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर बैठकीस प्रारंभ झाला.या बैठकीत संघटन वाढ, विधानसभेच्या निवडणुका, हिंदू महासभा शताब्दी वर्ष आदी विविध विषयांवर कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी हिंदू महासभा सातारा जिल्हाध्यक्ष अरुण बक्षी यांनी प्रदेशाध्यक्ष अनुप केणी यांचा सत्कार केला. कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार दत्ता सणस व अधिवक्ता सतीश खानविलकर यांनी केला. प्रदेश प्रवक्ता दिनेशराव भोगले यांनी संघटनवाढीचे महत्त्व विशद केले तसेच हिंदू महासभा शताब्दी वर्ष भव्य प्रमाणात साजरे करणार असल्याचे सांगितले. बैठकीत अभिनेते महेशराव सावंत अधिवक्ता गोविंदराव तिवारी, नारायणशेट आग्रवाल, संजय कुलकर्णी, राजेंद्र शिंदे, अजिंक्य गावडे, प्रा. गजानन नेरकर, गोविंद पवार आदींनी मते व्यक्त केली. यावेळी राजेश नेसे, देविदास भंडगर, डॉ. विनायक मिराशी आदी उपस्थित होते. अनुप केणी यांनी हिंदू महासभेच्या राष्ट्रीय व प्रदेश स्तरावरची संघटनात्मक वाढीची माहितीदिली. (प्रतिनिधी)