शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By admin | Updated: July 31, 2015 00:37 IST

पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने टेमघर येथील माजी नगरसेवकाच्या ब्लॉकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

भिवंडी : पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने टेमघर येथील माजी नगरसेवकाच्या ब्लॉकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.शहरातील दिवाणशाह दर्गा येथील एकलाख हाफिजउल्ला अन्सारी याने बाबा सलीम अन्सारी हा जादूने पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगून यासाठी इच्छुक साथीदारांकडे लांब केस असलेल्या व अंगावर डाग नसलेल्या मुलीचा त्याच्याशी निकाह करून द्यावा लागेल, असे सांगितले. पैशांचा पाऊस पाडल्यानंतर मुलीला ताबडतोब तलाक देणार, असे सांगून नागाव येथील १७ वर्षांच्या मुलीला निकाहासाठी प्रेरित केले. मुलीच्या वडिलांनीदेखील मौलाना सय्यद रेहान याच्यासह तीन-चार जणांना सोबत घेऊन सलीम याच्याशी निकाह लावून दिला. हा निकाह टेमघर येथील माजी नगरसेवक शंकर गुंडलाच्या ब्लॉकवर लावण्यात आला. सदर ब्लॉकच्या शेजारील बंद ब्लॉकमध्ये त्या मुलीस नेऊन जादूने पैशांचा पाऊस पाडतो, असे सलीमने सांगत तेथे अगरबत्ती लावून जादूटोणा करण्याच्या आविर्भावात हातवारे केले. काही वेळाने पैशांचा पाऊस पाडण्याची वेळ निघून गेल्याने हे काम उद्या करू, असे सांगत सलीमने ५ ते १४ जुलै २०१५ दरम्यान त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. या प्रकरणी पीडित मुलीने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी एकलाख हाफिजउल्ला अन्सारी, सलीम अन्सारी, मानव अधिकार समिती सदस्य अरुण घाडगे, आनंद बल्ला यांना अटक करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मौलाना सय्यद रेहान रजा यास ताब्यात घेतले असून शंकर गुंडलाचा शोध सुरू आहे.