शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: August 26, 2014 04:11 IST

उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद करून तो मिर्झापूर पोलिस ठाण्यात वर्ग .

मुंबई : उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद करून तो मिर्झापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिसाच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार मिर्झापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पीडित मुलगी मिर्झापूरमध्ये घरासमोर झाडू मारत असताना ५-६ जणांनी तिला पळवून नेले होते. त्यानंतर तिला लखनऊ येथे नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तीला रेल्वेने दादर स्थानकात आणण्यात आले. त्या पाच जणांनी तिच्याकडील चांदीच्या वस्तू आणि मोबाइल हिसकावून घेत तिथून पळ काढला. पीडित मुलगी कशीबशी गोरेगाव स्थानकात पोहचली. तिथे तिने एका महिलेला घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तिला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चौकशीत तिने घडलेला प्रकार सांगितला. वैद्यकीय तपासात तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी ५ ते ६ अज्ञात जणांविरोधात बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे. हा गुन्हा मिर्झापूर पोलिस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती बोरिवली रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.डी.बागल यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)