शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 04:46 IST

युवकाला अटक; अंघोळ करतानाचे चित्रीकरण

आखाडा बाळापूर, (जि. हिंगोली) : अल्पवयीन मुलीची आंघोळ करतानाची तयार केलेली चित्रफीत परत देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना आखाडा बाळापूर येथे रविवारी घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी कृष्णा भिकाजी भवर (१९) याला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा भिकाजी भवर याच्या घरी एक भाडेकरू राहत होते. भाडेकरुकडे नातेवाईक अल्पवयीन मुलगी राहण्यासाठी आली होती.ती अंघोळ करीत असताना कृष्णाने चोरून तिचा व्हिडीओ तयार केला होता. त्याची चित्रफीत परत देतो म्हणून २२ एप्रिल रोजी दुपारी दीडच्या सुमारास त्याने तिला घरी बोलाविले आणि तिच्यावर बलात्कार केला.धाडस दाखविल्याने गुन्हासदर प्रकरणातील तक्रारदार मुलगी प्रथम अधार्पूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेली; परंतु घटनास्थळाचे कारण सांगत तक्रार नोंदवली नसल्याने तिने नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले. तिथे आपबिती सांगितल्यानंतर नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून नांदेड पोलिसांच्या गाडीने तिला बाळापूर ठाण्यात सोडण्यात आले. त्यानंतर बाळापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. 

टॅग्स :Rapeबलात्कार