शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: January 23, 2016 02:28 IST

चौदावर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

चिंचवड : चौदावर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. याबाबत परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही १४ वर्षांची असून, ६ व १४ जानेवारी या दोन दिवशी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला.कुमार ऊर्फ पप्पू कल्याण कांबळे (वय २२), सागर ऊर्फ दाद्या सिद्धू रांजणघे (वय १९) व त्यांचा एक अल्पवयीन मित्र, सर्व राहणार वाल्हेकरवाडी, चिंचवड हे पीडित मुलीला सहा जानेवारीला सकाळी ७ वाजता घराच्या समोरून जबरदस्तीने गाडीवर घेऊन गेले. थेरगावजवळील नदीघाटालगत असणाऱ्या एका पत्राशेडमध्ये तिच्यावर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला, तर सागर हा फोन आल्याने तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुन्हा १४ जानेवारीला आरोपींनी पिडित मुलीला मोटारीतून पुन्हा त्याच ठिकाणी नेले. तिथे तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. पप्पू हा आकुर्डीतील एका मंडप डेकोरेटरकडे साउंड सिस्टीम आॅपरेटर म्हणून काम करतो. सागर हा वाल्हेकरवाडी रोडवरील एका वॉशिंग सेंटरमध्ये कामाला आहे. त्यांचा अल्पवयीन मित्र हा या परिसरातच कामाला आहे. पीडित मुलीची व तिन्ही आरोपींची ओळख होती. घडलेला प्रकार भीतीमुळे तिने कोणाला सांगितला नाही. अखेर पीडित मुलीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर चिंचवड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. (वार्ताहर)