शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: July 21, 2016 12:57 IST

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवारी रात्री ईमामवाड्यात घडली.

ऑनलाइन लोकमत 
नागपूर, दि. २१ -  अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवारी रात्री ईमामवाड्यात घडली. या घटनेमुळे मध्यरात्रीपासून इमामवाडा परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
 
पीडित मुलगी १२ वर्षांची असून, ती बुधवार सायंकाळी शिकवणी वर्गाला गेली होती. वर्ग आटोपून घरी परत जात असताना रस्त्यात तिला एक आरोपी भेटला. त्याने तिला फूस लावून एका मित्राकडे नेले. तेथून मेडिकलच्या टीबी वार्ड परिसरात नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. रात्री १२ वाजले तरी मुलगी घरी परत आली नाही. त्यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली.
 
या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर ईमामवाडा पोलिसांनी आरोपीची शोधाशोध सुरू केली. तर परिसरातील संतप्त नागरिकांनीही आरोपींना शोधण्यासाठी त्याच्या घरासह नातेवाईकांकडेही धाव घेतली. मात्र, तो मिळाला नाही. या घटनेमुळे मुलगी प्रचंड दहशतीत आली असून, तिला व्यवस्थीत माहितीही देता येत नसल्याने या घटनेतील अनेक पैलू उघड झाले नाही.