शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग

By admin | Updated: May 30, 2016 04:25 IST

नात्यातीलच अल्पवयीन मुलीच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट उघडून दुसऱ्या मुलीला अश्लील मेसेज पाठवले.

ठाणे : नात्यातीलच अल्पवयीन मुलीच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट उघडून दुसऱ्या मुलीला अश्लील मेसेज पाठवले. तिला ब्लॅकमेल करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी वाड्यातील तरुणासह अन्य दोन तरुणींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला; मात्र अद्याप कोणालाही अटक केली नसल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.राममारुती रोड येथे राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलीच्या नावे वाड्यातील सुयोग भोईर याने फेक अकाउंट तयार करून त्याद्वारे एका तरुणीच्या फेसबुकवर अश्लील मेसेज करून ते त्या मुलीने केल्याचे सांगितले. तसेच आॅगस्ट २०१५ मध्ये मेसेजचे स्क्रीन शॉट त्या मुलीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिला नितीन कंपनी येथे बोलवून तिच्याशी अश्लील चाळे क रून विनयभंग केला. त्यानंतर, त्याने दुसऱ्या एका मुलीच्या फेसबुक अकाउंटवर चॅटिंग बॉक्समध्ये त्या मुलीचे अश्लील फोटो अपलोड करून तिची बदनामी केली. ते फोटो नातेवाइकांच्या फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, सुयोगसह दोन तरुणींवरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)