शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: April 25, 2015 09:49 IST

तालुक्यातील अष्टमी परिसरात पंधरवड्यापूर्वी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घडलेली घटना ताजी असतानाच अष्टमीतीलच दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीवर

रोहा : तालुक्यातील अष्टमी परिसरात पंधरवड्यापूर्वी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घडलेली घटना ताजी असतानाच अष्टमीतीलच दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. त्या मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत धमकावून तिच्यावर बलात्कार करण्याऱ्या हाजला कोतविलकर, नाजीम कोतविलकर, लियाकत खोत या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीलागेल्या ७ महिन्यांपासून धमकावून हाजला नाजीम कोतविलकर याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तर आरोपी नाजीम कोतविलकर, लियाकत खोत याने मुलीस पळवून नेण्यास सहकार्य केल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली. याविषयी नाईदा नाडकर यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यातील एका आरोपीला अटक करून रोहा न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. उर्वरित दोन आरोपी फरार असून रोहा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पहिल्या घटनेचा तपास सुरू असतानाच ही घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.