शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

एमआयएमकडून देशी दारू दुकानात तोडफोड आणि जाळपोळ

By admin | Updated: April 24, 2017 17:32 IST

शहागंज आणि चेलीपुरा येथील देशी दारू दुकानांवर एमआयएमने सोमवारी हल्लाबोल करीत दुकानातील साहित्याची तोडफोड

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद,  दि. 24 - शहागंज आणि चेलीपुरा येथील देशी दारू दुकानांवर एमआयएमने सोमवारी हल्लाबोल करीत दुकानातील साहित्याची तोडफोड करीत जाळपोळ केली. यावेळी मद्यपींना चांगलाच चोप देण्यात आला.हे आंदोलन सोमवारी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान घडले. याप्रकरणी आ. इम्तियाज जलील, तीन नगरसेवकांसह १९ जणांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.याविषयी अधिक माहिती अशी की, शहागंज येथील पाण्याच्या टाकीजवळ सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. दोन भावांच्या वादात हे दुकान अनेक दिवसापासून बंद होते. दरम्यान तीन दिवसापूर्वी हे दुकान पुन्हा सुरू झाले. याविषयीची माहिती मिळताच नगरसेविका सायराबानो यांनी हे दुकान सुरू करण्यास विरोध असल्याचे सिटीचौक पोलिसांना कळविले होते. त्यावेळी सरकारमान्य दुकान बंद करता येत नसल्याचे पोलिसांनी सायराबानो यांना सांगितले होते. दरम्यान आ. जलील आणि हे कार्यकर्त्यांसह सोमवारी सकाळी साडअकरा वाजेच्या सुमारास या दुकानासमोर निदर्शने करण्यासाठी गेले. याविषयीची पूर्व कल्पना असल्याने सहायक पोलीस आयुक्त रविकांत बुवा, पोलीस निरीक्षक दादाराव सिनगारे आणि कर्मचारी तेथे उपस्थित होते.