शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमला फुटीचे ग्रहण

By admin | Updated: January 20, 2017 04:16 IST

मुंब्य्रात राजकीय शह देण्यासाठी सज्ज झालेल्या एमआयएमला फुटीचे ग्रहण लागले आहे.

कुमार बडदे,

मुंब्रा- मुंब्य्रात राजकीय शह देण्यासाठी सज्ज झालेल्या एमआयएमला फुटीचे ग्रहण लागले आहे. त्यांचे काही माजी पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यामुळे त्याचा राजकीय फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. एमआयएमसह अनेक राजकीय पक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे पक्षीय अर्ज भरून घेण्यात गुंतले असून उमेदवारी देण्याचे निर्णय मात्र मुंब्य्राबाहेरील नेते घेणार असल्याची बाब समोर आली आहे. याच वेळी राष्ट्रवादीने मात्र मुंब्य्रातील सर्व २३ जागांवर विजय मिळवण्याचा चंग बांधला आहे. यासाठी सर्व विरोधी पक्षांवर मात करून नुकत्याच ठाण्यातील इतर प्रभागांप्रमाणेच मुंब्य्रातील प्रभागांमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या वेळी मुंब्रा-कौशातील २३ प्रभागांसाठी एकूण १९२ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. परंतु, ज्यांना तिकीट मिळणार नाही, त्यांचा पुढील वेळेस विचार करण्याचे आश्वासन पक्षाने दिल्यामुळे ज्यांना तिकीट मिळणार नाही, ते बंडखोरी करणार नसल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष शमीम खान यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. दुसरीकडे राष्ट्रवादीला मुंब्य्रात पर्याय ठरण्याची शक्यता असलेल्या एमआयएमला मात्र फुटीचे ग्रहण लागले आहे. त्या पक्षाचे काही माजी पदाधिकारी शुक्र वारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. >उमेदवार निवड हैदराबादलाभ्रष्टाचार तसेच इतर मुद्यांवर मुंब्य्रातील सर्व २३ प्रभागांमधून उमेदवार उभे करणाऱ्या एमआयएमच्या उमेदवारांची निवड हैदराबाद येथून येणारी निवड समिती पुढील काही दिवसांमध्ये करणार असल्याची माहिती मजहर लाला या स्थानिक अध्यक्षाने दिली.