शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

म्हसळा शहरातील तीन दुकाने फोडली

By admin | Updated: July 22, 2016 02:09 IST

शहरातील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारपेठेतील मिरची गल्लीत बुधवारी रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडली

म्हसळा : शहरातील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारपेठेतील मिरची गल्लीत बुधवारी रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडली तर कुंभारवाड्यातील एक घर फोडण्याची घटना घडली. दहा दिवसांतील चोरीची ही दुसरी घटना असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी रात्री शहरातील कुंभारवाडा येथील नौशाद तेरवीळ यांच्या राहत्या घरी ५७ हजार रुपये किमतीचा सिगारेटचा माल चोरट्यांनी चोरून नेला. या घटनेचा म्हसळा पोलीस तपास करीत असतानाच दुसऱ्या दिवशी गुरु वारी मध्यरात्री म्हसळा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारपेठेतील मिरची गल्लीत दोन दुकाने फोडली. कधीकाळी जिल्ह्यात सर्वात कमी गुन्ह्याचे प्रमाण होते तेथे रोजच्या गुन्ह्यांचा आलेख चढता आहे. म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच उप विभागीय अधीक्षक दत्ता नलावडे यांच्याकडे विचारणा केली असता म्हसळा पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचे सांगितले. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी म्हसळा पोलीस ठाण्यातील अपुरे अधिकारी व कर्मचारी असल्याने नवीन नियुक्तीबाबतीत गंभीरतेने दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)