शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

पुढच्या वर्षी म्हाडाची 3,000 स्वस्त घरे

By admin | Updated: June 26, 2014 02:58 IST

पुढच्या वर्षी 31 मे रोजी म्हाडाची 3 हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. विशेष म्हणजे सध्यापेक्षा त्याची किंमत 5क् हजार ते दीड लाखाने कमी असेल.

विरार, ठाणो येथे देणार दोन हजार घरे 
मुंबई : पुढच्या वर्षी 31 मे रोजी म्हाडाची 3 हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. विशेष म्हणजे सध्यापेक्षा त्याची किंमत 5क् हजार ते दीड लाखाने कमी असेल.
येत्या सोडतीमध्ये मुंबईत 1 हजार तर विरार - बोळिंज, बाळकुममधील 2 हजार घरांचा समावेश असून, या प्रकल्पाचे काम सुरू असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गवई यांनी दिली.
मुंबई व कोकण मंडळांच्या वतीने 2,641 घरांसाठी वांद्रेतील रंगशारदा सभागृहात लॉटरी काढण्यात आली. या वेळी त्यांनी भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली. 
ते म्हणाले, मुंबईतील जुन्या व धोकादायक ट्रान्ङिास्ट इमारती पाडून तिथे पक्की घरे बांधली जाणार आहेत. त्याशिवाय एसआरए योजनेंतर्गत म्हाडाच्या जागेतील 9 प्रकल्प प्राधिकरण स्वत: राबविणार आहे. यातून सुमारे 1 हजार घरे, त्याचप्रमाणो कोकण मंडळाच्या अखत्यारीतील विरार-बोळिंजमधील गृहप्रकल्पातील, ठाण्यातील बाळकूम, चितळसर येथे 2 हजार घरे उपलब्ध होणार आहेत.  प्राधिकरणाच्या येत्या बैठकीत त्याबाबत ठराव मांडला जाणार आहे. (प्रतिनिधी)
 
5 वर्षात 1क् हजार घरे
गेल्या वर्षात म्हाडाने पूर्ण राज्यात 5क्-6क् हेक्टर खासगी भूखंड विकत घेतले असून त्यातून किमान 1क् हजार घरांची निर्मिती केली जाईल. आगामी 5 वर्षात सुमारे एक लाख घरे बांधण्याचे प्रय} आहेत.