शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

म्हाडाची एमएमआर क्षेत्रात एक लाख घरे; शासन दरबारी पाठपुरावा

By admin | Updated: November 7, 2015 03:03 IST

सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात एक लाख घरे उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एमएमआर क्षेत्रातील शासकीय जमिनी

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात एक लाख घरे उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एमएमआर क्षेत्रातील शासकीय जमिनी मिळवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून, जमीन ताब्यात आल्यानंतर या क्षेत्रात दोन टप्प्यांमध्ये एक लाख घरे उभारण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. झेंडे यांनी दिली.गेल्या काही महिन्यांत म्हाडाच्या कोकण मंडळाने भिवंडी, पनवेल, पेन, वसई आदी भागातील सुमारे ४५0 हेक्टर जमिनीची पाहणी केली आहे. यापैकी काही जमिनी रस्ते, पाणी आणि इतर सोयीसुविधांपासून दूर आहेत, तर काही जमिनीवर गृहप्रकल्प उभारता येऊ शकतात. अशा जमिनी खरेदी करण्यासाठी म्हाडाने शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे.विविध विभागांच्या जमिनीवर असलेली आरक्षणे बदलून त्या ठिकाणी घरे उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांत गृहप्रकल्पासाठी म्हाडाकडे जमीन नाही. त्यामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातून हाऊसिंग स्टॉक घेण्याबाबत म्हाडा आग्रही आहे. म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाकडे जमीन नसल्याने म्हाडाने एमएमआर क्षेत्रात जमीन खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. खासगी मालकीची जमीन खरेदी करून त्यावर गृहप्रकल्प उभारणे परवडणारे नसल्याने म्हाडाने शासकीय जमिनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)