शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या उड्डाणपुलांना मेट्रोचा रेड सिग्नल

By admin | Updated: May 10, 2015 03:34 IST

पालिकेच्या प्रस्तावित उड्डाणपुलांच्या जागेवरच मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मेट्रो रेल्वेची स्थानके बांधणार आहे़

मुंबई : पालिकेच्या प्रस्तावित उड्डाणपुलांच्या जागेवरच मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मेट्रो रेल्वेची स्थानके बांधणार आहे़ त्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित पाच उड्डाणपुलांचा प्रस्ताव बारगळण्याची शक्यता आहे़प्रस्तावित उड्डाणपुलांची माहिती गेल्या आठवड्यात एमएमआरडीएला कळवत त्यावर पालिकेने टिप्पणी मागविली होती़ परंतु मेट्रो मार्गासाठी चारकोप ते दहिसरदरम्यान स्थानके बांधण्याचे स्पष्ट करत एमएमआरडीएने पालिकेला धक्काच दिला आहे़ उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वे स्थानकांची जागा एकच असल्याने आपल्या प्रकल्पावर पुनर्विचार करण्याची वेळ पालिकेवर आली आहे़या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून ३२८ कोटी रुपये खर्चाचा अंदाज तयार करण्यात आला़ गोरेगाव, मालाड येथील बांगूर नगर आणि मीठ चौकी येथील वाहतूक कोंडी या उड्डाणपुलांमुळे फुटेल, असा पालिकेचा दावा आहे़ परंतु मेट्रो रेल्वेसाठी या जागा सोडणे भाग असल्याने उड्डाणपुलांचा प्रस्तावित प्रकल्प गुंडाळावा लागणार असल्याची नाराजी पूल खात्यातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली़ (प्रतिनिधी)