शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेच्या एसपीव्हीला मंजुरी

By admin | Updated: December 9, 2014 01:01 IST

मेट्रो रेल्वे प्रकल्पाशी संबंधित सर्व निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली एसपीव्ही (स्पेशल परपज व्हेईकल) ही संयुक्त कंपनी स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मुख्यमंत्र्यांचा पुढाकार : ब्रिजेश दीक्षित व्यवस्थापकीय संचालक नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पाशी संबंधित सर्व निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली एसपीव्ही (स्पेशल परपज व्हेईकल) ही संयुक्त कंपनी स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत यासंबंधीचा प्रस्ताव त्वरित मंजूर केला. आता या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती मिळणार असून एसपीव्ही स्थापन झाल्यामुळे प्रकल्पासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मध्य रेल्वेचे माजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांची राज्य सरकारतर्फे एसपीव्हीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाचे सचिव शंकर अग्रवाल हे अध्यक्ष असतील. या कंपनीमध्ये नगर विकास १ चे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव, महापालिका आयुक्त, नासुप्र सभापती यांचा समावेश करण्यात आला आहे. या एसपीव्हीला सर्व आर्थिक अधिकार असतील. लवकरच एसपीव्ही आता प्रकल्पासाठी कन्सलटन्ट नेमतील. कामांच्या निविदा मागविल्या जातील. (प्रतिनिधी)