शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

संदेश पारकर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

By admin | Updated: January 6, 2016 01:55 IST

कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांची पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात

कणकवली : कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांची पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी मंगळवारी दिली.पत्राची प्रत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आ. नीतेश राणे, माजी खा. नीलेश राणे यांनाही पाठविण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले. पारकर यांना ३ डिसेंबर २0१५ ला पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. सात दिवसांच्या आत त्यांनी नोटिसीचा खुलासा केला नाही.८ आॅक्टोबर २0१५ला कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीवेळी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या पाच नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे पक्षाने घोषित केलेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा पराभव झाला. पाच नगरसेवकांना बंडखोरी करण्यास आपण प्रवृत्त केले आहे. तसेच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीनंतर झालेल्या आनंदोत्सवात पाच बंडखोर नगरसेवक तसेच विरोधकांसमवेत आपण सहभागी झाला होतात.पक्षाने निमंत्रण देऊनही विविध कार्यक्रमांत आपण सहभागी होण्याचे टाळले आहे, असे नोटीशीत म्हटले आहे. (वार्ताहर)