शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

प्रथम व द्वितीय सत्राचा गोंधळ

By admin | Updated: April 30, 2016 00:34 IST

नेमका गोंधळ काय आहे, हे तपासण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने शहरातील ४० महाविद्यालयांकडून माहिती मागविली आहे.

पुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र यांच्यामधील नेमका गोंधळ काय आहे, हे तपासण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने शहरातील ४० महाविद्यालयांकडून माहिती मागविली आहे.राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने, राज्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांकडून सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, तुकड्यांची संख्या, तसेच सत्रनिहाय अध्यापकांची संख्या यांची सविस्तर माहिती मागविली आहे. तसेच महाविद्यालयांच्या दोन सत्रांच्या वेळांमधील फरक यांची माहितीसुद्धा मागविण्यात आली आहे. दुसऱ्या सत्रातील पदविका अभ्यासक्रमांसाठी जर २५ टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झाले असतील तर त्याची आकडेवारी मागविण्यात आली आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पदविका अभ्यासक्रम बंद करण्याचे ८ महाविद्यालयांचे प्रस्ताव पुणे विभागातून ८ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी द्वितीय सत्रातील पदविका अभ्यासक्रम बंद करण्याचे प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठविले आहेत, अशी माहिती डॉ. डी. आर. नंदनवार यांनी दिली.