शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीमध्येच नाव समिती विलीन करा

By admin | Updated: April 30, 2016 00:27 IST

नाव समितीच्या बैठकीला समितीचे सदस्य व अधिकारीच उपस्थित राहत नसल्याने समितीचे कामकाजच होऊ शकत नाही.

पुणे : नाव समितीच्या बैठकीला समितीचे सदस्य व अधिकारीच उपस्थित राहत नसल्याने समितीचे कामकाजच होऊ शकत नाही. बऱ्याचदा अधिकाऱ्यांना सुचना देऊनही अधिकारी या समितीच्या बैठकीला गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे मुख्यसभेची मान्यता घेऊन नाव समितीच स्थायी समितीमध्ये विलीन करून टाकावी, अशी मागणी नाव समितीचे अध्यक्ष अनिल टिंगरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मुख्य सभेने याबाबतचा निर्णय घ्यावा, असे स्पष्ट करून त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शहरातील प्रमुख रस्ते, चौक, क्रीडांगणे, उड्डाणपूल, भवन आणि उद्याने या पालिकेच्या मालकीच्या वास्तू, रस्ते यांना नाव देण्याचा प्रस्ताव नाव समितीसमोर ठेवला जातो. मात्र या समितीकडे आता कोणी फारसे गांभीर्याने पाहतच नाही. गेल्या ४ वर्षांपासून मी या समितीचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे; परंतु या समितीच्या बैठकांना सभासद व अधिकारी पुरेशा संख्येने उपस्थित राहत नसल्याचे अनिल टिंगरे यांनी स्पष्ट केले आहे. वस्तुत: आपल्या निधीतून उभारलेल्या वास्तूला नाव देणे हा सभासदांच्या प्रतिष्ठेचा विषय असतो, मात्र समितीचे सदस्य आणि अधिकारी या समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहून त्याचे महत्त्व कमी करीत आहेत, अशी भावना टिंगरे यांनी व्यक्त केली आहे.महापालिकेतील स्थायी समिती ही एकमेव अशी समिती आहे, ज्या ठिकाणी आयुक्तांसह सर्व अधिकारी व सभासद आनंदाने उपस्थित राहतात, म्हणून या समितीमध्ये नाव समिती विलीन करण्यात यावी, अशी मागणी अनिल टिंगरे यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)