शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ

By admin | Updated: April 15, 2017 00:42 IST

जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असल्याची तक्रार महिला कर्मचाऱ्याने शुक्रवारी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली. या त्रासामुळे आत्महत्या करण्याचा

उस्मानाबाद : जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असल्याची तक्रार महिला कर्मचाऱ्याने शुक्रवारी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली. या त्रासामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचेही तिने या अर्जात नमूद केले आहे़ ‘मी आत्महत्या करीत आहे’ असा संदेश मोबाइलवर पाठविल्याप्रकरणी या महिलेविरुद्धही गुरुवारी रात्री आनंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या महिलेने गुरुवारी रात्री ‘मी आत्महत्या करीत आहे’ असा संदेश मोबाइलवर पाठवून धमकी दिल्याची तक्रार जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली़ या तक्रारीवरून तिच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला़ तर, या महिला कर्मचाऱ्याने देखील सानप यांच्याविरुद्ध शुक्रवारी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़मनोज सानप हे दीड-दोन महिन्यांपासून जाणून-बुजून मानसिक त्रास देत आहेत़ त्यांच्याकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असून, ती पोस्ट व्हॉटस्अ‍ॅपवरून भंडारे व सानप यांना केली होती, असेही या महिलेने तक्रारीत म्हटले आहे़ सायंकाळी उशिरापर्यंत पोलीसांत यासंदर्भात नोंद झाली नव्हती़ (प्रतिनिधी)