शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

ट्रॅफिक ब्लॉकमुळे मेगा हाल

By admin | Updated: October 3, 2016 05:02 IST

धिम्या मार्गावरील वाहतूक वळवण्यासाठी घेतलेल्या ट्रॅफिक ब्लॉकमुळे, मुंबईकडे जाणारा धिमा मार्ग तब्बल नऊ तास बंद ठेवण्यात आला

ठाणे : दिवा रेल्वे स्थानकातील जलद लोकलला थांबा देण्यासाठी, धिम्या मार्गावरील वाहतूक वळवण्यासाठी घेतलेल्या ट्रॅफिक ब्लॉकमुळे, मुंबईकडे जाणारा धिमा मार्ग तब्बल नऊ तास बंद ठेवण्यात आला. या पूर्वीच्या ट्रॅफिक ब्लॉकमुळे जुन्या फलाट १च्या बाजूला कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल थांबवण्यास सुरुवात झाली. नऊ तासांच्या कामानंतर सायंकाळी ५.३०च्या सुमारास या फलाटावर मुंबईकडे जाणारी पहिली धिमी लोकल थांबली. याच काळात नव्या फलाट १ आणि २वर मुंबईच्या दिशेला लोखंडी जाळी बसवली आहे. यामुळे आता दिवेकरांना पुलावरून ये-जा करावी लागेल. मध्य रेल्वेने अभियांत्रिकी कामासाठी सकाळी ८.१५ ते सायंकाळी ५.३० दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेतला. त्यामुळे मुंबई दिशेकडे जाणाऱ्या धिम्या गाड्या कोपर आणि दिवा स्थानकात थांबत नव्हत्या. आधीच रविवारचे वेळापत्रक लागू असतानाही, या काळात अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. (प्रतिनिधी)ंअपघातांमुळे दिवा स्थानकात आंदोलने झाली होती. त्यासाठी पादचारी पूल बांधण्यात आला, पण त्याचा वापर होता नव्हता. रुळांवरील प्रवाशांची गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे या कामादरम्यान दिवा स्थानकात नव्या फलाट क्रमांक १ आणि २वर मुंबईच्या दिशेला लोखंडी जाळी लावण्यात आली. आता तेथून खाली उतरण्यास ब्रेक लागला आहे. यापुढे प्रवाशांना सक्तीने पुलाचा वापर करावा लागेल. मात्र, तेथील पूल जुना असल्याने गर्दीमुळे तेथे चेंगराचेंगरीची भीती आहे.